VIDEO: अण्णा हजारे रमले शेतीत
By Admin | Updated: July 9, 2016 18:10 IST2016-07-09T18:10:30+5:302016-07-09T18:10:30+5:30
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या शेतीमध्ये रमले आहेत. राळेगण सिद्धीत संत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेच्या जमिनीवर अण्णांनी शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत

VIDEO: अण्णा हजारे रमले शेतीत
>ऑनलाइन लोकमत -
अहमदनगर, दि. 09 - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या शेतीमध्ये रमले आहेत. राळेगण सिद्धीत संत यादवबाबा शिक्षण प्रसारक संस्थेच्या जमिनीवर अण्णांनी शेतीचे प्रयोग सुरु केले आहेत. सितारा मिरची, शेवगा, ढोबळी मिरची अशी पिके ते या शेतावर घेत आहेत. आत्महत्या न करता शेतकऱ्यांनी हिंमतीने शेती करून नफा कमवावा याचे शिक्षण येथे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.