VIDEO - पिंपरी-चिंचवडमध्ये पेढयातून 200 जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2017 07:30 IST2017-02-11T07:27:05+5:302017-02-11T07:30:47+5:30
ऑनलाइन लोकमत पिंपरी-चिंचवड, दि. 11 - पुणे मावळ तालुक्यातील पाचाणे येथील ग्रामदैवत यात्रेमध्ये मिठाईच्या दुकानातील पेढे प्रसाद म्हणून खाल्याने ...

VIDEO - पिंपरी-चिंचवडमध्ये पेढयातून 200 जणांना विषबाधा
ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. 11 - पुणे मावळ तालुक्यातील पाचाणे येथील ग्रामदैवत यात्रेमध्ये मिठाईच्या दुकानातील पेढे प्रसाद म्हणून खाल्याने सुमारे 200 च्या आसपास लोकांना विषबाधा झाली आहे. त्यामध्ये लहान मुलांना विषबाधा झाल्याचे प्रमाण जास्त आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना हिंजवडी, नेरे,डांगेचौक,सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात तसेच औंध जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://www.dailymotion.com/video/x844qxk