व्हेरायटी संत्र्याची :

By Admin | Updated: October 31, 2014 00:48 IST2014-10-31T00:48:39+5:302014-10-31T00:48:39+5:30

राष्ट्रीय निंबूवर्गीय फळ अनुसंघान केंद्राच्या वतीने राष्ट्रीय किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ-मराठवाड्यासह छिंदवाडातील फळ उत्पादक या मेळाव्यात सहभागी झाले असून, विविध

Variety orange: | व्हेरायटी संत्र्याची :

व्हेरायटी संत्र्याची :

राष्ट्रीय निंबूवर्गीय फळ अनुसंघान केंद्राच्या वतीने राष्ट्रीय किसान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ-मराठवाड्यासह छिंदवाडातील फळ उत्पादक या मेळाव्यात सहभागी झाले असून, विविध प्रकारच्या फळांसह संत्र्याच्या विविध जाती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Variety orange:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.