शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Valentine’s Day: 'डिअर राजीवजी, मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन', पतीच्या आठवणीत प्रज्ञा सातव भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 09:34 IST

Valentine’s Day: व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने प्रज्ञा सातव राजीव यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

मुंबई: काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा खासदार डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) यांचा मागच्या वर्षी 16 मे रोजी कोरोना संसर्गामुळे रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर आज व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) राजीव यांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

डॉ. प्रज्ञा सातव यांचे ट्वीट-

प्रज्ञा सातव यांनी ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. 'डिअर राजीव जी, तुम्ही जिथे कुठे असाल, मला तुम्हाला एकच सांगायचे आहे, माझे कालही आजही आणि उद्याही तुमच्यावर प्रेम असेल. मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन', अशा ओळींमधून प्रज्ञा सातव यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी केली.

प्रज्ञ सातव यांची विधान परिषदेवर वर्णीडॉ. राजीव सातव आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा 2002 विवाह झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर कोरोना संसर्गामुळे राजीव सातव यांचे निधन झाले आणि दोघांची ताटातूट झाली. डॉ. राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी पुण्यातील रुग्णालयात निधन झाले. कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजीव सातव राहुल गाँधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जायचे. राजीव सातव यांच्या निधनानंतर पत्नी प्रज्ञा सातव यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवायचे ठरवले. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या  निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लावण्यात आली. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेRajeev Satavराजीव सातव