शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडाच्या बसला अपघात, धुळ्यातील ३२ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:22 IST

वज्रेश्वरी-अंबाडी रस्त्यावर सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी धुळे येथून वसई येथे लग्नासाठी जाणारी एक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. यात ३२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवज्रेश्वरी : वज्रेश्वरी-अंबाडी रस्त्यावर सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी धुळे येथून वसई येथे लग्नासाठी जाणारी एक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. यात ३२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.धुळे येथील वाघ कुटुंबीयांच्या मुलीचे लग्न वसई येथे साळवे यांच्या कुटुंबामध्ये रविवारी सायंकाळी असल्याने, मुलीचे काका आणि इतर वºहाडी मंडळी श्रीगणेश ट्रॅव्हलच्या बसने सुमारे ६० जणांना घेऊन लग्नासाठी जात होते. बसचा चालक सुरुवातीपासून बस वेगाने चालवत होता. चालकाला प्रवासी वारंवार बस हळू चालविण्यासाठी सांगत होते, परंतु त्याने ऐकले नाही आणि ही बस वज्रेश्वरीजवळ सैतानी पूल येथे आली असताना, भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाचे नियंत्रण सुटून सुमारे ७० फूट उंच असलेल्या पुलावरून खाली कोसळली. यात ३२ प्रवासी जखमी झाले. वज्रेश्वरी येथे राहणारे १०८ रुग्णवाहिकेचे सुपरवायझर मिलिंद कांबळे यांनी १० रुग्णवाहिका उपलब्ध करून स्थानिकांच्या मदतीने जखमींना अंबाडी येथील साईदत्त, जीवदानी व नवजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवज्रेश्वरी : वज्रेश्वरी-अंबाडी रस्त्यावर सैतानी पूल येथे रविवारी सायंकाळी धुळे येथून वसई येथे लग्नासाठी जाणारी एक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळून अपघात झाला. यात ३२ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.धुळे येथील वाघ कुटुंबीयांच्या मुलीचे लग्न वसई येथे साळवे यांच्या कुटुंबामध्ये रविवारी सायंकाळी असल्याने, मुलीचे काका आणि इतर वºहाडी मंडळी श्रीगणेश ट्रॅव्हलच्या बसने सुमारे ६० जणांना घेऊन लग्नासाठी जात होते. बसचा चालक सुरुवातीपासून बस वेगाने चालवत होता. चालकाला प्रवासी वारंवार बस हळू चालविण्यासाठी सांगत होते, परंतु त्याने ऐकले नाही आणि ही बस वज्रेश्वरीजवळ सैतानी पूल येथे आली असताना, भरधाव वेगात ओव्हरटेक करण्याच्या नादात बसचालकाचे नियंत्रण सुटून सुमारे ७० फूट उंच असलेल्या पुलावरून खाली कोसळली. यात ३२ प्रवासी जखमी झाले. वज्रेश्वरी येथे राहणारे १०८ रुग्णवाहिकेचे सुपरवायझर मिलिंद कांबळे यांनी १० रुग्णवाहिका उपलब्ध करून स्थानिकांच्या मदतीने जखमींना अंबाडी येथील साईदत्त, जीवदानी व नवजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातातील जखमींची नावे...लहू वाघ (३९), मनोज वाघ (३९), भगवान वाघ (५६), बटू वाघ (५७), दगडू खैरनार (५८), नंदलाल वाघ (६३), सनी वाघ (१८), सुमन वाघ (६५), सुनंदा वाघ (२८), सरला वाघ (३६), कासुबाई आहिरे (५२), रत्नाबाई कढरे (४२), बानुबाई वाघ (५३), श्यामराव झालते (५७), अशोक झालते (५३), शांतिलाल झालते (५०), शैलेंद्र वाघ (२७), सुमनबाई वाघ (६२), राजेंद्र वाघ (५१). किरकोळ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र