शेतक-यांसाठी आणलेली युरिया खताची पोती भिजली

By Admin | Updated: July 10, 2016 16:52 IST2016-07-10T16:52:28+5:302016-07-10T16:52:28+5:30

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्यावर रेल्वेद्वारे आलेली शेकडो युरियाचे पोती रविवारी पावसामुळे भिजली.

The urea fertilizer bags were brought to the farmers | शेतक-यांसाठी आणलेली युरिया खताची पोती भिजली

शेतक-यांसाठी आणलेली युरिया खताची पोती भिजली

style="text-align: justify;"> 
ऑनलाइन लोकमत 
औरंगाबाद, दि. १० -  औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील मालधक्यावर रेल्वेद्वारे आलेली शेकडो युरियाचे पोती रविवारी पावसामुळे भिजली.
 
सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, मात्र या पावसाने शेतकऱ्यांसाठी आलेले खत भिजले.भिजेलली पोती तशीच ट्रकमध्ये लोड केली जात होती. त्यामुळे त्याची गुणवत्ता किती कायम राहील हा प्रश्न आहे
 

Web Title: The urea fertilizer bags were brought to the farmers