शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घरातील लक्ष्मीचे मंडप बांधताना चिमुरडीचा दुदैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 15:42 IST

सोलापुरातील घटना; मामा पडला भाचीवर, पूर्व भागातील एक महिन्यांच्या मुलीवर काळाचा घाला

ठळक मुद्दे- गौरी गणपतीची आरास तयार करताना घडली घटना- शासकीय रूग्णालयातील पोलीस चौकीत झाली नोंद- दुदैवी घटनेने पूर्व भागात हळहळ

सोलापूर : घरात लक्ष्मी बसविण्यासाठी आरास तयार करताना मंडप उभारणीचे काम करणाºया मामाचा तोल जावून पडल्याने एक महिन्याच्या भाचीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना पूर्व भागातील अक्कलकोट एम.आय.डी.सी परिसरात घडली. या घटनेत एक महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याने पूर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळी गौराईचे आगमन झाले़ रात्री दहाच्या सुमारास गौराईच्या सजावटीसाठी मंडप उभारताना मामा मंडप उभारणीचे काम करीत होता़ मंडप उभारणीवेळी अचानक मामाचा तोल जाऊन खाली जमिनीवर झोपलेल्या भाचीवर पडला.

या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास तिचा दुदैवी अंत झाला. लक्ष्मी नारायण चव्हाण असे मयत झालेल्या चिमुरडीच्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे पूर्व भागात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव