शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रिया सुळे लाजल्या आणि घेतला ''हा'' उखाणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 21:43 IST

खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघात भेटी, दौरे यात व्यस्त आहेत. दिवेघाटातील वारीतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशाच एका कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला.

पुणे : खासदार सुप्रिया सुळे सध्या मतदारसंघात भेटी, दौरे यात व्यस्त आहेत. दिवेघाटातील वारीतही त्या सहभागी झाल्या होत्या. अशाच एका  कार्यक्रमात त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह झाला. हा आग्रह ऐकल्यावर त्यांनी जरासे आढेवेढे घेतले पण अखेर समोर बसलेल्या विद्यार्थिनींची इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि उपस्थितांनी टाळ्यांनी दाद दिली. 

    त्याचे झाले असे की,  पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, टाटा ट्रस्ट व मेंटॉर फाऊंडेशनच्यावतीने  दौंड तालुक्यातील एकनाथ सीताराम दिवेकर महाविद्यालय, वरवंड येथे विद्यार्थीनींना टू व्हील्स ऑफ होप या उपक्रमाअंतर्गत  सुळे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.यावेळी सुळे यांचे भाषण झाल्यावर त्यांना उखाण्याचा आग्रह झाला. त्यावर त्यांनी मला इंग्रजीत नाव घेता येत नाही असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्नही केला. पण मग त्यांना मराठीत उखाणा घ्यायला सांगितले. माझं फेसबुक लाईव्ह सुरु आहे. उद्या पेपरवाले याची चर्चा करतील अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली.पण समोरचे श्रोते माघार घेत नाहीत म्हटल्यावर अखेर काहीस मिश्किल शैलीत त्यांनी 'ग्लासात ग्लास छत्तीस ग्लास, 'सदानंदराव आहेत फर्स्ट क्लास' असा उखाणा घेतला आणि सर्वानीच टाळ्यांनी दाद दिली.उखाणा घेतल्यावर त्यांनी मिश्किल हसत आपली प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस