शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

युजीसी-नेटचा निकाल जाहीर; कटऑफही जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:23 IST

हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही.

मुंबई : पदवी महाविद्यालये अथवा विद्यापीठांमधील व्याख्याता पदासाठी आवश्यक असलेल्या युजीसी-नेट या पात्रता परीक्षेचा निकाल अखेर एक दिवसाच्या विलंबाने जाहीर झाला आहे. तांत्रिक अडणींमुळे हा निकाल लांबला होता. तसेच कटऑफही सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आली.

‘’नॅशनल टेस्टिंग एजन्सी’’ने (एनटीए) ६ ते १९ डिसेंबर, २००२३ या कालावधीत घेतलेल्या यूजीसी-नेट या परीक्षेत देशभरातून ९,४५,९१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे सात लाख मुलांनी परीक्षा दिली. देशभरातील २९२ शहरांमध्ये ८३ विषयांमध्ये यूजीसी-नेट झाली.

हा निकाल दि. १७ जानेवारीला जाहीर होणार होता. मात्र, तांत्रिक अडणींमुळे दिलेल्या तारखेला तो जाहीर होऊ शकला नाही. दि. १८ जानेवारीला रात्री उशिरा निकाल जाहीर करण्यात आला. 

 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने एनटीए ही परीक्षा घेते. यात पात्र ठरलेले उमेदवार असिस्टंट प्रोफेसर, ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) याकरिता पात्र ठरले आहेत.  पुरातत्त्व शास्त्र विषयाच्या उत्तरतालिकेत (आन्सर की) अनेक त्रुटी असल्याने हा निकाल लांबल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आपले लॉगइन करून पुढील संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. संकेतस्थळ - ugcnet.nta.ac.in किंवा nta.ac.in.

टॅग्स :Educationशिक्षण