शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंना बाजूला करून युतीसाठी ठाकरे तयार होते; दीपक केसरकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 05:37 IST

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकनाथ शिंदे यांना बाजूला करत असाल तर मी भाजपशी युती करायला तयार आहे, असा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिला होता; पण तो आम्ही आणि भाजपनेही मान्य केला नाही, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत केला. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता. परस्परसंबंध जपण्यासाठी ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडण्याचीही तयारी दर्शविली होती; मात्र त्यानंतर बराच वेळ गेल्याने ते शक्य झाले नाही, असेही ते म्हणाले. 

 ठाकरे यांनी पदापेक्षा मोदी यांच्याशी असलेले  संबंध जपण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी पदत्यागाची तयारी ठेवली होती. मात्र, नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला, त्यातच राणे पितापुत्राने आदित्य ठाकरे यांची सुशांतसिंग प्रकरणात भाजपच्या कार्यालयात पत्रपरिषद घेऊन बदनामी केली; त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि संवाद थांबला. दुसरीकडे भाजपच्या १२ आमदारांना ठाकरे सरकारने एक वर्षासाठी निलंबित केल्याने भाजपचीही तीव्र नाराजी झाली आणि पुढचे सगळे थांबले, असा दावा केसरकर यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDipak Kesarkarदीपक केसरकर