उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

By Admin | Updated: May 12, 2016 10:54 IST2016-05-12T10:52:38+5:302016-05-12T10:54:19+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले आहेत

Uddhav Thackeray discharged from auctioned hospital | उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

उद्धव ठाकरेंना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 12 - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले आहेत. नियमित तपासणीसाठी उद्धव ठाकरेंना बुधवारी सकाळी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याचं ट्विटरवरुन सांगितलं आहे. ;उद्धव ठाकरेंचं रुटीन चेकअप झालं. तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत' अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. 
 
 
 

Web Title: Uddhav Thackeray discharged from auctioned hospital