शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 22:58 IST

शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

माणगाव - शिवसेना पक्ष्रप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे झालेल्या प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली. प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काही जण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याकडील संपत्तीवरून लक्ष्य केले. गीते साहेब तुमच्यात आणि तटकरे यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीते साहेब तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या सभेतील इतर महत्त्वाचे मुद्दे- अंतुले साहेबानी कुलाबा याचे रायगड असे नाव केले असे आमचे जुने नाते - जयंत पाटील या मातीशी आणि जमिनीशी द्रोह करू नका- पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचा दुश्मन आहे-जर उद्या युद्ध झाले पाकिस्तान टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना आवाहन आहे की देशासाठी एकत्र या. - भविष्यात आपण नदीजोड प्रकल्प करणार -   आमचे भाजप सोबत मतभेद होते ते वैयक्तिक नसून ते जनतेसाठी होते आणि आताही युती सुद्धा जनतेसाठीच केलेली आहे-  युती ही देव देश आणि धर्मासाठी केली- काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी 50 ते 60 वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता केली. ते इतके माजले आहेत ते पाच वर्षात सुधारतील का ? -  माझ्या कोकणवासीयांची जमीन घेऊन हे कारखानदार होणार आणि माझ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार म्हणून या प्रकल्पांना विरोध- आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेraigad-pcरायगडShiv SenaशिवसेनाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019