शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडणाऱ्या दोघांना पाठलाग करुन पकडले, ७७१ वेळा मारला लोखो रुपयांचा डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:11 IST

या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

सातारा :महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून लाखो रुपयांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य टोळीचा साताºयातील शाहूपुरी पोलिसानी पदार्फाश केला. हरियाणामध्ये कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाखांची रोकड आणि कार जप्त करण्यात आली आहे. सकरुद्दीन फैजरू (रा. घागोट, ता. जि. पलवल, हरियाणा) आणि रवी ऊर्फ रविंदर चंदरपाल (रा. मोहननगर, पलवल रेल्वेस्टेशनजवळ ता. पलवल हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

दि. २० व दि. २१ सप्टेंबर रोजी सातारा येथील राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अनोळखी व्यक्तींनी एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने २ लाखांची रक्कम काढून बँकेची फसवणूक केली होती.  याबाबत माहिती घेतांना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एटीएममधून हातचलाखीने मोठ्या प्रमाणावर रोख रकमा काढण्याचे प्रकार होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

या गुन्ह्याच्या तपासामध्ये संशयित आरोपी हरियाणा राज्यातील असल्याची व त्यांनी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्यात मोठ्या प्रमाणावर एटीएममध्ये छेडछाड करून हातचलाखीने डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या माहितीनुसार सातारा पोलिसांचे एक पथक हरियाणा राज्यात रवाना झाले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींबाबत माहिती प्राप्त करून आरोपी कारमधून पळून जात असताना पाठलाग करून वरील दोघांना ताब्यात घेतले.   दोघांकडून ७७१ वेळा एटीएमचा वापरसंशयितांनी महाराष्ट्रात ४४० तसेच गुजरात ६४, कर्नाटक  १०२ , राजस्थान  २४, मध्यप्रदेश २९, उत्तर प्रदेश २, हरियाणा ४३ आणि इतर ठिकाणी ६७ असे एकूण ७७१ वेळा व्यवहार करून एटीएममधून लाखो रुपयांची रक्कम काढून डल्ला मारल्याचे समोर आले आहे.  

टॅग्स :atmएटीएमRobberyचोरीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रHaryanaहरयाणा