मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार
By Admin | Updated: September 1, 2014 13:18 IST2014-09-01T10:15:49+5:302014-09-01T13:18:44+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात २ जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघातात २ ठार
ऑनलाइन लोकमत
खेड, दि. १ - मुंबई - गोवा महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात २ जण ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खेड तालुक्यातील उधळे येथे एसटी, क्वॉलिस आणि ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. यात दोन प्रवासी ठार तर पाच जखमी झाले, त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालात नेण्यात आले आहे. भांडुप गेहागर बसला हा अपघात झाला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच...