शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"दोनशे पीएच.डी. हाेल्डर माझ्याकडे कामाला; मी अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 11:00 IST

"एकदा माझ्या वेबसाइटवर जा. मी किती संस्था, किती कारखाने चालविताे ते कळेल. माझ्याकडे कर्मचारी किती आहेत. किती क्वालिटीचे आहेत. मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का? माझ्यापुढे मीडियाने येऊ नये."

साेलापूर  :  हाफकीन ही एजन्सी असल्याचे मला चांगले माहीत आहे. दाेन-अडीचशे पीएच.डी. हाेल्डर माझ्याकडे कामाला आहेत. मी काय तुम्हाला अंगठाबहाद्दर मंत्री वाटलो की काय? हाफकीन या माणसाकडून औषधे घ्या, असे बाेललाे असेन, तर राजीनामा देताे, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्याचे आराेग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांनी येथे दिली.माझी शैक्षणिक पात्रता तुम्हाला माहिती आहे का? मी मेरिटमध्ये आपल्याला मिळालेले काम कुणीही काढून घेऊ शकत नाही, असे हाफकीनला वाटते. सहा-सहा महिने औषधे पुरविली जात नाहीत. याविषयी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.एकदा माझ्या वेबसाइटवर जा. मी किती संस्था, किती कारखाने चालविताे ते कळेल. माझ्याकडे कर्मचारी किती आहेत. किती क्वालिटीचे आहेत. मी काय तुम्हाला अंगठेबहाद्दर मंत्री वाटलाे का? माझ्यापुढे मीडियाने येऊ नये. माझ्या बाेलण्याचा चुकीचा अर्थ लावून दाखवत असाल, तर माझ्यापुढे येऊ नका, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनState Governmentराज्य सरकार