शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

फक्त कोरोनायोद्धा म्हणू नका मागण्याही मान्य करा, परिचारिकांचं दोन दिवस कामबंद आंदोलन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 11:05 IST

शासनलेखी फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

शासनलेखी फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा असं म्हणज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिकांनी दिला आहे. ऐन कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांनी पुकारलेल्या संपामुळे रुग्णांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. 

गेले दोन दिवस परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी सकाळी दोन तास काम बंद आंदोलन केलं होतं. पण त्यानंतरही राज्य सरकारकडून दखल न घेतली गेल्यानं परिचारिकांनी आता आक्रमक पवित्रा घेत दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारलं आहे. 

आरोग्य विभागात परिचारिकांच्या कायमस्वरुपी पदभरती करा, केंद्राप्रमाणे जोखमी भत्ता, कोविड काळात ७ दिवस कर्तव्यकाळ आणि तीन दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी, कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक रजा पुन्हा सुरू करावी अशा काही प्रमुख मागण्यांसह परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. 

मुंबईतील जे जे रुग्णालयात आंदोलनमुंबईतील जे.जे. रुग्णालयातील ३७५ परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. याशिवाय सेंट जॉर्ज रुग्णालयातील १७५ आणि जीटी रुग्णालयातील १०० परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात आज गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं आहे. आंदोलनानंतर देखील मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बेमुदत संपाचा इशारा देखील परिचारिकांनी दिला आहे. 

टॅग्स :Strikeसंपcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस