दोन कॉपीबहाद्दर निलंबित

By Admin | Updated: March 3, 2017 01:35 IST2017-03-03T01:35:22+5:302017-03-03T01:35:22+5:30

इयत्ता बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरला कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने निलंबित केले.

Two copies suspended | दोन कॉपीबहाद्दर निलंबित

दोन कॉपीबहाद्दर निलंबित

अकोला, दि.२ : इयत्ता बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरला कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने निलंबित केले. मोठी उमरीतील सुशिलाबाई देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय आणि ज्ञानप्रकाश उच्च माध्यामिक विद्यालय परीक्षा केंद्रावर भरारी पथकाने भेट दिली. भेटीदरम्यान भरारी पथकातील अधिकाऱ्यांना दोन्ही परीक्षा केंद्रावर दोन विद्यार्थी कॉपी करताना दिसून आले.

Web Title: Two copies suspended