नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड, नराधमाने पत्नीसह केला २ मुलांचा खून

By Admin | Updated: October 25, 2016 13:33 IST2016-10-25T13:33:58+5:302016-10-25T13:33:58+5:30

नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे एका नराधमाने बापाने पत्नीसह दोन चिमुकल्यांचा निर्घृणपणे खून केला.

Two children murdered in Nanded | नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड, नराधमाने पत्नीसह केला २ मुलांचा खून

नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड, नराधमाने पत्नीसह केला २ मुलांचा खून

>ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. २५ - नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथे एका नराधमाने बापाने पत्नीसह दोन चिमुकल्यांचा निर्घृणपणे खून केला. जीवन नागोराव गायकवाड असे आरोपीचे नाव असून या हत्याकांडानंतर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला. 
जीवनने पत्नी सत्वशीला (वय 25), दीड वर्षांचा मुलगा मशैलेश तसेच एक महिन्याच्या चिमुरडीचा य वार करून खून केला. या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल असून हत्येचे शस्त्र जप्त करण्यात आले आहे. 

Web Title: Two children murdered in Nanded