शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गुजराती साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:49 IST

उत्कृष्ट साहित्याचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी गुजराती साहित्यातील पाच पुस्तकांचा मराठीत तर पाच उत्कृष्ट मराठी पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद करू

मुंबई : उत्कृष्ट साहित्याचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. त्यासाठी गुजराती साहित्यातील पाच पुस्तकांचा मराठीत तर पाच उत्कृष्ट मराठी पुस्तकांचा गुजरातीमध्ये अनुवाद करू, असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी नुकतेच केले.महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने २०१७च्या कवी नर्मद पारितोषिक, जीवन गौरव पारितोषिक आणि वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी बोलताना ते म्हणाले, कोणत्याही महान व्यक्तीचा गौरव हा त्याच क्षेत्रातील महान व्यक्तीच्या हस्ते व्हायला पाहिजे. गुजराती साहित्य अकादमीतर्फे वर्षभर होणाºया कार्यक्रमांचे नियोजन करावे, त्यांना पूर्ण सहकार्य करू, साहित्य क्षेत्रात, पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºयांचा गौरव करण्यात आला.याप्रसंगी, २०१७चा कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रतिलाल बोरीसागर, साहित्य पुरस्कार साहित्यिक आबिद सुरती, कला पुरस्कार गौतम जोशी, पत्रकारिता पुरस्कार शिरीष मेहता व संस्था पुरस्कार भवन्स कल्चरल सेंटर, अंधेरी यांना देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाºया वाङ्मय पुरस्कारामध्ये चुनीलाल मडिया पुरस्कार (नवलकथा) प्रथम पुरस्कार वर्षा अडालजा आणि सोनल परीख यांना संयुक्तरीत्या तर द्वितीय पुरस्कार मालती कापडिया यांना तसेच नाटक विभागात देण्यात येणारा प्रबोध जोशी पुरस्कार उत्तम गडा यांना तसेच निबंध विभागातील वाडिलाल डगली पुरस्कार दीपक मेहता आणि तारिणीबहेन देसाई यांना संयुक्तरीत्या देऊन गौरविण्यात आले. या वेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, डॉ. जे. जे. रावल, कार्याध्यक्ष नाविनभाई दवे, दिनकर जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेSchoolशाळाStudentविद्यार्थी