नागोठण्याजवळ ट्रक- मोटरसायकलचा अपघात. २
By Admin | Updated: June 9, 2015 08:55 IST2015-06-09T08:55:48+5:302015-06-09T08:55:57+5:30
मुंबई- गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ एक ट्रक व मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात २ जण ठार झाले.

नागोठण्याजवळ ट्रक- मोटरसायकलचा अपघात. २
ऑनलाइन लोकमत
नागोठणे , दि. ९ - मुंबई- गोवा महामार्गावर नागोठण्याजवळ एक ट्रक व मोटरसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात २ जण ठार झाले आहेत. काल रात्री उशीराच्या सुमारास हा अपघात झाला.
नागोठण्याजवळ एका ट्रकने मोटरसायकलला धडक दिली, ती एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. त्यात मोटरसायकलवरील दोन तरूण ठार झाले. ते सुमारे २७ - २८ वर्षांचे होते.