अमरावतीमध्ये तिहेरी हत्याकांड, मुलाने केला वडिलांचा खून
By Admin | Updated: January 24, 2015 10:48 IST2015-01-24T10:45:16+5:302015-01-24T10:48:20+5:30
अमरावतीमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांसह तिघांचा खून केल्याने खळबळ माजली आहे.

अमरावतीमध्ये तिहेरी हत्याकांड, मुलाने केला वडिलांचा खून
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. २४ - अमरावतीमध्ये एका मुलाने आपल्या वडिलांसह तिघांचा खून केल्याने खळबळ माजली आहे. वरूड तालुक्यातील बारगावमध्ये ही घटना घडली असून अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय तरूणाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.