शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागोठण्याजवळच्या अवचित गडावर अडकले होते ट्रेकर्स, दारु पिऊन ट्रेकर्सवर दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 10:38 IST

नाताळच्या सुट्टया सुरु होताच ट्रेकर्सची पावलं गड-किल्ल्यांकडे वळली आहेत. ट्रेकिंगची आवड असलेले तरुण-तरुणी थ्रील अनुभवण्यासाठी गड किल्ल्यांवर जात आहेत.

ठळक मुद्देअवचित गडावर रंगलेल्या दारु पार्टीमुळे काही ट्रेकर्स अडकून पडले होते. 

नागोठणे - नाताळच्या सुट्टया सुरु होताच ट्रेकर्सची पावलं गड-किल्ल्यांकडे वळली आहेत. ट्रेकिंगची आवड असलेले तरुण-तरुणी थ्रील अनुभवण्यासाठी गड किल्ल्यांवर जात आहेत.  पण त्याचवेळी काही मद्यपी दारु पिऊन धिंगाणा घालून गडांचे पावित्र्य नष्ट करत आहेत. मुंबई-गोवा मार्गावर नागोठण्याजवळच्या अवचित गडावर रविवारी अशीच एक घटना समोर आली. अवचित गडावर रंगलेल्या दारु पार्टीमुळे काही ट्रेकर्स अडकून पडले होते. 

सहा जण दारु पिऊन ट्रेकर्सवर दादागिरी करत होते. त्यावेळी एका ट्रेकरने सहयाद्री प्रतिष्ठानच्या गणेश रघुवीर यांना फोन करुन गडावर मद्यपींच्या धिंगाण्यमुळे त्रास होत असल्याची माहिती दिली. रघुवीर यांनी रोहा येथे राहणारे विशाल तेलंग यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर विशाल तेलंग यांनी गडाजवळ राहणा-या स्थानिक गावक-यांच्या मदतीने सूत्रे हलवली. 

गावक-यांनी चार मद्यपींना खाली आणले असून दोघे जण पुन्हा गडाच्या दिशेने पळून गेले. गावकरी पळालेल्या दोघांचा शोध घेत आहेत. सर्व ट्रेकर्स सुरक्षित असून या प्रकरणी नागोठणे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. दारुची पार्टी करणारे हे तरुण स्थानिक असल्याची माहिती आहे. गडकिल्यांवर दारूच्या पार्ट्या आतापासून सुरु झाल्यात स्थानिकांनी पोलीस स्थानकात या विषयी आत्ताच पत्र द्यावे असे आवाहन ट्रेकर्सनी केले आहे.  

 

टॅग्स :Crimeगुन्हा