मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: April 14, 2016 11:21 IST2016-04-14T09:49:53+5:302016-04-14T11:21:06+5:30
शहाडजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १४ - शहाडजवळ मंगला एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी कसा-याहून मुंबईच्या दिशेने येणा-या गाड्या उशीराने धावत असून ऐन गर्दीच्या वेळेत झालेल्या बिघाडामुळेे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आगे.
दरम्यान इंजिनातील दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत होईल.