वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर बदल्या
By Admin | Updated: January 10, 2015 01:23 IST2015-01-10T01:23:41+5:302015-01-10T01:23:41+5:30
गृह विभागाने राज्यातील २८ सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह इतरांची पदोन्नतीवर बदली केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर बदल्या
पणजी : दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर हे बेकायदेशीररीत्या लाल दिव्याची मोटार वापरत असून सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान असल्याचा दावा करीत समाजकार्यकर्ते अॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी वाहतूक संचालकांकडे तक्रार केली आहे.
राज्य सरकारने ३ जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार केवळ राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, सभापती, उपसभापती, मुख्य न्यायमूर्ती, हायकोर्ट न्यायाधीश, विरोधी पक्षनेता, अॅडव्होकेट जनरल तसेच मुख्य सचिवांना लाल दिवा वापरण्याची मुभा आहे.
खासदार सावईकर हे जीए 0३ जी १५६९ क्रमांकाच्या मोटारीला बेकायदेशीररीत्या लाल दिवा वापरत असल्याचे दर्शविणारा फोटोही आयरिश यांनी वाहतूक संचालकांना सादर केलेला आहे.
(प्रतिनिधी)