राज्यभरातील महापालिका, नगरपरिषदांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 21:25 IST2022-04-18T21:25:04+5:302022-04-18T21:25:12+5:30
जवळपास ६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

राज्यभरातील महापालिका, नगरपरिषदांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यभरातील विविध महापालिका, नगरपरिषदांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांना आजपासून या पदांवरून पदमुक्त करण्यात आले आहे.
राज्यभरातील महापालिका, नगरपरिषदांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या.https://t.co/CbvSFUBywhpic.twitter.com/HGtEnovrr1
— Lokmat (@lokmat) April 18, 2022
नाशिक, केडीएमसीसह विविध महापालिकांचे उपायुक्तांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. जवळपास ६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.