शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली, कोकणच्या विभागीय आयुक्तपदी पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:30 IST

एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून पाटील यांच्या जागी करण्यात आली आहे.

मुंबई : राज्य सरकारने शुक्रवारी सात आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव व्ही. बी. पाटील हे कोकणचे नवे विभागीय आयुक्त असतील.एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव म्हणून पाटील यांच्या जागी करण्यात आली आहे. विमला आर. या नागपूरच्या नव्या जिल्हाधिकारी असतील. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा हे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे नवे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक असतील. नंदुुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे नवे आयुक्त असतील. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा हे धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी असतील. आदिवासी विकास विभागाच्या नागपूर येथील अतिरिक्त आयुक्त मनीषा खत्री नंदुरबारच्या नव्या जिल्हाधिकारी असतील.

 

टॅग्स :TransferबदलीMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकार