शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावमध्ये ट्रेलरची स्कूल बसला जोरदार धडक; चार मुलं जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 09:11 IST

स्कूल बसला ट्रेलरने धडक दिल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देस्कूल बसला ट्रेलरने धडक दिल्याची घटना घडली आहे.उभ्या असलेल्या स्कूलबसला ट्रेलरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चार मुलं जखमी झाली आहेत.

जळगाव, दि. 16 - स्कूल बसला ट्रेलरने धडक दिल्याची घटना घडली आहे. उभ्या असलेल्या स्कूलबसला ट्रेलरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चार मुलं जखमी झाली आहेत.  ही घटना शनिवारी सकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान येथील भुसावळ रस्त्यावरील फालक नगर बस थांब्यावर घडली आहे.

तालुक्यातील न्हावी येथील जे. टी. महाजन इंग्लिश मीडिअम स्कूल बस  शनिवारी सकाळी शाळकरी मुलांना घेण्यासाठी येथील फालक नगरातील बसथांब्यावर थांबलेली असताना भुसावळकडे जात असलेल्या ट्रेलर क्र.एच. आर. ३८- व्ही.  ७७९४  ने  बसला जोरदार धडक मारली. यात चार मुलं किरकोळ जखमी झाली आहेत.  सुदैवाने मोठं नुकसान झालं नाही. ट्रेलरने दिलेल्या धडकेने  बसच्या मागील काच फुटून बसचे मागील भागाचे नुकसान झाले आहे. घटनेचे वृत्त समजताच परीसरातील नागरीकानी घटनास्थळी धाव घेतली आहे. या मुलांना तातडीने  रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीने पोलीस पोहचले असून ट्रेलरसह चालकास ताब्यात घेतलं आहे. सध्या गुन्हा नोंदविण्याचं काम सुरू आहे. जखमीमधील काही मुलं असल्याने व घटनेचे वृत्त समजताच पालकांनी यावलला धाव घेतली.

टॅग्स :Accidentअपघात