सोलापूरला एसटीतून गांजाची वाहतूक

By Admin | Updated: February 6, 2017 02:18 IST2017-02-06T02:18:56+5:302017-02-06T02:18:56+5:30

महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत नवीन हैदराबाद नाका येथे हैदराबाद - सोलापूर बसमधून पोलिसांनी तब्बल ११ पिशव्या गांजा जप्त केला.

Traffic from ST to Ganapur in Solapur | सोलापूरला एसटीतून गांजाची वाहतूक

सोलापूरला एसटीतून गांजाची वाहतूक

सोलापूर : महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत नवीन हैदराबाद नाका येथे हैदराबाद - सोलापूर बसमधून पोलिसांनी तब्बल ११ पिशव्या गांजा जप्त केला.
एमआयडीसी पोलिसांनी परिवहन महामंडळाच्या बसची तपासणी केल्यानंतर त्यात गांजाच्या ११ पिशव्या आढळल्या. पोलिसांनी कुंदन हंभेराव भौरे, झरेम्मा अब्राम जानर, अब्राम दौलप्पा जानर, वसंत बळीराम तेळगुंडे यांना ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Traffic from ST to Ganapur in Solapur