लोणावळ्यात वाहतूक कोंडी

By Admin | Updated: July 10, 2016 11:31 IST2016-07-10T11:31:33+5:302016-07-10T11:31:33+5:30

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबपर्यत रांगा लागल्या आहेत.

Traffic movement in Lonavla | लोणावळ्यात वाहतूक कोंडी

लोणावळ्यात वाहतूक कोंडी

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
लोणावळा, दि. १० - रविवारच्या सुट्टीमुळे आज सकाळ पासूनच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबपर्यत रांगा लागल्या आहेत.
 
भूशी धरणाकडे जाणारा मार्ग सकाळीच हाऊसफुल झाल्याने धरणाकडे जाणारा मार्ग आज लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. वाहतुक नियोजनासाठी जवळपास १०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Traffic movement in Lonavla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.