शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरू झाल्यावर माथेरान पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 07:18 IST

Matheran : २६ जूनपासून माथेरानमध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी. लॉकडाऊनमुळे मुख्य व्यवसाय झाला होता ठप्प.

ठळक मुद्दे२६ जूनपासून माथेरानमध्ये पर्यटकांना येण्यास परवानगी.लॉकडाऊनमुळे मुख्य व्यवसाय झाला होता ठप्प.

माथेरान : कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे माथेरानमधीलपर्यटन हा प्रमुख व्यवसाय ठप्प झाला होता. पण माथेरानमध्ये २६ जूनपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात आल्यावर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. येथे येणारे पर्यटक मास्क परिधान करून निर्सगसौंदर्याचा आनंद घेत आहेत. गावातील अंतर्गत पॉईंट्स फिरण्यासाठी अस्तित्वात असणारी वाहतूक व्यवस्था वगळता, इथे राहण्याची व्यवस्था सध्या स्वस्त असल्याने अनेकजण एक दिवस मुक्काम करण्यास पसंती देत आहेत.

दोन महिने लॉकडाऊनच्या खडतर वाटचालीतून माथेरानमध्ये पर्यटनाला चालना मिळत आहे. मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ केल्यामुळे अमन लॉज ते माथेरान असा स्वस्त दरात प्रवासाचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शनिवार रविवारी पर्यटकांची वर्दळ येथे असते. 

नियम मोडल्यास कारवाईनगरपरिषद आणि पोलीस प्रशासन देखील विनामास्क आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. 

पर्यटनाला चालना म्हणून सध्या माथेरानमध्ये व्यावसायिकांना शनिवार व रविवारी दुकान उघडे ठेवायची सूट दिली आहे. पण ही मर्यादा शिथिल करून जर दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्यास मुभा दिली, तर व्यवसायास चालना अधिक देता येईल. तसेच गर्दीचे विकेंद्रीकरण होईल.ज्ञानेश्वर बागडे, व्यावसायिक, माथेरान

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMatheranमाथेरानtourismपर्यटनbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या