दिवसभरातल्या टॉप ५ बातम्या

By Admin | Updated: August 26, 2016 18:54 IST2016-08-26T18:54:36+5:302016-08-26T18:54:36+5:30

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Top 5 News Around the World | दिवसभरातल्या टॉप ५ बातम्या

दिवसभरातल्या टॉप ५ बातम्या

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देताना हाजी अली दर्ग्यात महिलांनाही प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. कोणताही धर्म राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ नसल्याचा संदेश उच्च न्यायालयाने या ऐतिहासिक निर्णयाच्या माध्यमातून दिला आहे. 

Web Title: Top 5 News Around the World