शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आज रात्री उल्का वर्षाव पाहण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 23:34 IST

खगोलप्रेमींन आज पुन्हा एकदा उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. बुधवारी मध्यरात्री मिथुन राशीतील उल्कावर्षाव मध्यरात्री दिसणार आहे.

मुंबई - खगोलप्रेमींन आज पुन्हा एकदा उल्का वर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. बुधवारी मध्यरात्री मिथुन राशीतील उल्कावर्षाव मध्यरात्री दिसणार आहे. पहाटेपर्यंत दिसणाऱ्या या उल्कापातामधील उल्कांचे प्रमाण ताशी 100 ते 120 एवढे राहण्याची शक्यता आहे.  इंटरनॅशनल मेटिओर ऑर्गनायझेशनने याबाबत माहिती दिली आहे. 

उत्कावर्षाव हा धुमकेतूच्या शेपटीमधील धुलीकण वेगाने पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यामुळे होत असतो. मात्र मिथुन राशीमधील उल्कावर्षावाचा स्रोत हा 3200 फेथन हा लघूग्रह असल्याचे मानले जाते. या लघुग्रहाचे तुकडे आणि धुलीकण वातावरणात आल्याने हा उल्कापात होतो. धुमकेतूच्या शेपटीमधील धुलीकणांपेक्षा लघुग्रहाचे तुकडे मोठे असल्याने मिथुन राशीमधील उल्कापात अधिक तेजस्वी दिसतो.  याआधी १७ नोव्हेंबरच्या रात्री आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव झाला होता. कोठे घ्यावा उल्का वर्षावाचा आनंद ?

उल्कावषार्वाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शहरापासून थोडे दूर, एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावर, अंधाºया ठिकाणी गेल्यास हा वर्षाव अतिशय सुस्पष्ट दिसेल. आपल्या घराच्या गच्चीवरुन किंवा विस्तीर्ण मैदानावरूनही हा उल्कापात पाहता येतो. शकता, पण तेथून संपूर्ण अवकाश दिसायला हवे. अशा ठिकाणी चटई अंथरून त्यावर पडून निवांत निरिक्षण करण्याचाही आनंद लुटता येईल.

  कोणत्याही उपकरणाशिवाय केवळ साध्या डोळ्यांनी निरीक्षणाचा आनंद घेता येणार आहे. खगोलप्रेमी असाल तर या उल्कापाताच्या नोंदीही घेता येणार आहे. एखाद्या खगोल तज्ञ व्यक्तीसोबत हा उल्का वर्षाव पाहिल्यास आकाशातील नक्षत्र, राशी, तारका समूहांची माहितीही करून घेता येईल. यामुळे अवकाश निरीक्षणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र