एटीएमवर तीनच व्यवहार मोफत मेट्रो शहरांत फटका

By Admin | Updated: October 11, 2014 06:20 IST2014-10-11T06:20:59+5:302014-10-11T06:20:59+5:30

मुंबई, दिल्लीसह देशातील सहा मेट्रो शहरांतून आपल्या बँकेखेरीज अन्य बँकांच्या एटीएमवर केलेल्या मोफत व्यवहारांची संख्या पाचवरून तीन करण्यात आली आहे

Three transactions in the ATM are hit by free metro cities | एटीएमवर तीनच व्यवहार मोफत मेट्रो शहरांत फटका

एटीएमवर तीनच व्यवहार मोफत मेट्रो शहरांत फटका

मुंबई : मुंबई, दिल्लीसह देशातील सहा मेट्रो शहरांतून आपल्या बँकेखेरीज अन्य बँकांच्या एटीएमवर केलेल्या मोफत व्यवहारांची संख्या पाचवरून तीन करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पत्रकाद्वारे बँकांना निर्देश दिले आहेत. येत्या १ नोव्हेंबर २०१४ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे मेट्रो शहरातील लोकांना फटका बसणार आहे.

Web Title: Three transactions in the ATM are hit by free metro cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.