लोखंडी पोल अंगावर पडून तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: February 14, 2017 14:23 IST2017-02-14T14:23:04+5:302017-02-14T14:23:04+5:30

यवतमाळ येथे ट्रॅक्टरमधील सिमेंट आणि लोखंडी पोल अंगावर पडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Three poles of iron poles fall on them | लोखंडी पोल अंगावर पडून तिघांचा मृत्यू

लोखंडी पोल अंगावर पडून तिघांचा मृत्यू

 ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. 14 - ट्रॅक्टरमधील सिमेंट आणि लोखंडी पोल अंगावर पडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील पारवा येथे ही दुर्घटना घडली. 
 
प्रशांत चौधरी, हनुमान येडमे ,पांडुरंग येडमे अशी तीन मृतांची नावे आहेत. जखमी अजय वैद्य वर घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Web Title: Three poles of iron poles fall on them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.