अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, गुरुवार, २५ फेब्रुवारी रोजी आणखी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३६२ झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २७९, तर रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांमध्ये ४२ अशा एकूण ३२१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १५,१२४ वर पोहोचली आहे.सद्य:स्थितीत २,९२१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात तिघांचा मृत्यू, ३२१ जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 20:30 IST