शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
2
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
3
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
4
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
5
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
6
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
7
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
8
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
9
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
10
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
11
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
12
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
13
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
14
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
15
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
16
इराणने भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश केला बंद, २२ नोव्हेंबरपासून नियम बदलतील
17
‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
18
चुकीला माफी नाही! आउट झाल्यावर स्टंपवर बॅट मारली; बाबर आझमवर ICC ने केली कारवाई
19
नफावसुलीचा तडाखा! गुंतवणूकदारांचे २.४७ लाख कोटी रुपये पाण्यात; 'हे' ५ शेअर्स सर्वाधिक कोसळले
20
Aryavir Sehwag: वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने गोलंदाजांची केली धुलाई, दोन्ही डावात धमाका
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणकर्त्यापासून सुटका करत चेन्नईतील तीन मुलींची मुंबईकडे धाव

By admin | Updated: June 28, 2016 17:32 IST

अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणा-या आणि दहावीत शिकणा-या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेलवे सुरक्षा दलाने चेन्नई

- सुशांत मोरे

मुंबई, दि. २८ - अपहरणकर्त्यांपासून सुटका करत चेन्नईत राहणा-या आणि दहावीत शिकणा-या तीन मुलींनी थेट मुंबई गाठल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर मुंबई मध्य रेलवे सुरक्षा दलाने चेन्नई पोलीस आणी मुलींच्या नातेवाईकाशी संपर्क साधून सगळी घटना समोर आणली. तिन्ही मुलींचे नातेवाईक त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात चेन्नई पोलिसही अधिक तपास करत आहेत.चेन्नईत राहणा-या 15 वर्षीय तीन मुली 10 वीत शिकतात. सोमवारी या तिघी शाळेत जाण्यासाठी निघाल्या आणी मनीपुट्टोर या बसस्टॉप वर बसची वाट पहात होत्या. त्यातील एका मुलीने शाळेत लागणा-या वस्तू घरीच विसरल्याचे सांगत समोरच्या दुकानाकडे धाव घेतली.त्यांचा पाठोपाठ अन्य दोन मुलीही गेल्या. तेव्हाच एक व्हॅन जवळ आली असता त्यातील एका इसमाने मुलीना पत्ता विचारला. ते पत्ता सांगत असतनाच त्यांना गाडीत खेचले. व्हॅन सुरु झाल्यानंतर सदर इसमाशी त्या तिघींची झटापट झाली आणी चेन्नईतील टी-नगर जंक्शनजवळ संधी साधत त्या गाडीतुन उतरल्या आणि समोरच असलेल्या सेंट्रल चेन्नई स्थानक गाठले. समोर चेन्नई एक्सप्रेस दिसताच त्यानी जीव वाचवण्यासाठी त्या ट्रेनमधे चढल्या. ही ट्रेन सीएसटी स्टेशनवर आल्यानंतर त्या घाबरलेल्या अवस्थेत बघून एका महिला प्रवाशांने त्यांचाकडे विचारणा केली. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.