शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

‘एनसीव्हीटी’ परीक्षेत हजारो विद्यार्थ्यांना शून्य गुण; गोंधळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 5:09 AM

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे (आयटीआय) घेण्यात येणा-या नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) परीक्षेच्या निकालात तांत्रिक कारणामुळे मोठा गोंधळ झाला आहे.

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे (आयटीआय) घेण्यात येणा-या नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (एनसीव्हीटी) परीक्षेच्या निकालात तांत्रिक कारणामुळे मोठा गोंधळ झाला आहे. ४ हजार विद्यार्थ्यांना या गोंधळाचा फटका बसला असून, यातील हजारो विद्यार्थ्यांना तर शून्य गुण मिळाला आहे. दुसरीकडे निकालात झालेल्या गोंधळावर कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.आयटीआयमध्ये प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना कंपनीमधून विशिष्ट व्यावसायिक शिक्षण मिळते. २०१३मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा २८ आॅगस्ट २०१६ रोजी तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. यानंतर ५० दिवसांच्या आत एनसीव्हीटीची परीक्षा होते. यंदा प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात आल्याने ही परीक्षा सहा महिने उशिरा झाली. शुक्रवार, २२ सप्टेंबरला उशिराने निकाल जाहीर झाला. यात ‘एम्प्लॉयबिलिटी’ या विषयात अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहे. या प्रकरणी संचालनालयात चौकशीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना ‘रिपीटर’चा अर्ज भरण्यास सांगितले.