तेरावी प्रवेशाचा कट आॅफ नव्वदीपार

By Admin | Updated: June 30, 2016 04:45 IST2016-06-30T04:45:07+5:302016-06-30T04:45:07+5:30

तेरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाची वाट अजूनही बिकट दिसत आहे

Thirteenth admission cut of ninth day | तेरावी प्रवेशाचा कट आॅफ नव्वदीपार

तेरावी प्रवेशाचा कट आॅफ नव्वदीपार


मुंबई : तेरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर झाली असून नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशाची वाट अजूनही बिकट दिसत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत नव्वदीपार राहिलेला कट आॅफ दुसऱ्या यादीतही नव्वदीखाली आला नाही. त्यामुळे ८५ ते ९० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित महाविद्यालयांत प्रवेश मिळवण्यासाठी तिसऱ्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
यामुळे पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळविण्याची शक्यता धूसर होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thirteenth admission cut of ninth day