बैलगाड्यांची शर्यतही होणार

By Admin | Updated: December 5, 2014 05:17 IST2014-12-05T03:40:58+5:302014-12-05T05:17:34+5:30

देशातील पारंपरिक वारसे जपावेत म्हणून महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली. त्याबाबतचा निर्णय आठ दिवसांत जाहीर करू

There will be a bullock cart race | बैलगाड्यांची शर्यतही होणार

बैलगाड्यांची शर्यतही होणार

नवी दिल्ली : देशातील पारंपरिक वारसे जपावेत म्हणून महाराष्ट्रातील बैलगाड्यांच्या शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली. त्याबाबतचा निर्णय आठ दिवसांत जाहीर करू, असे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले़
कोणत्याही स्वरूपात क्रौर्य होता कामा नये, असे बंधन घालण्यात आले आहे. कर्नाटकात कमळा, तमिळनाडूत जालीकुड्डी या परंपारिक सणांना ज्या आधारे परवानगी दिली त्याच आधारावर बैलगाडीच्या शर्यतीला परवानगी देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: There will be a bullock cart race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.