शहरं
Join us  
Trending Stories
1
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
2
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंदरची किंमत कमी होणार?
4
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
5
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
6
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
7
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
8
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
9
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
10
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
11
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
12
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
13
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
14
पाक विरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघासाठी कसे असेल Asia Cup स्पर्धेतील सेमीच समीकरण?
15
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
16
भ्रष्टाचाराचं Live प्रेझेंटेशन... तरुणाचा महापौरांसमोरच कॉल, अधिकाऱ्यांच्या 'रेट लिस्ट'चा पर्दाफाश
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
18
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
19
Stock Market: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; सेन्सेक्समध्ये १०० अंकांची तेजी, निफ्टी २५,९०० च्या वर
20
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित पोलीस भरतीसाठी ‘एसईबीसी’ प्रवर्ग नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2021 06:43 IST

police recruitment in Maharashtra: गृह विभागाने त्याबाबत परिपत्रक जारी केले असून या प्रवर्गातील उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून गृहीत धरण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये काढलेल्या जाहिरातीत दिलेला सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने त्याबाबत परिपत्रक जारी केले असून या प्रवर्गातील उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून गृहीत धरण्यात येणार आहेत.

मराठा आरक्षणाच्या निकालाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सप्टेंबर महिन्यात दिलेल्या स्थगितीच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी आवश्यक बदल करण्यासाठी प्रत्येक घटकाने नव्याने जाहिरात देऊन उमेदवारांना बदल करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जाणार आहे.राज्य पोलीस दलातील विविध घटकांतील शिपाई पदाच्या रिक्त जागांसाठी २०१९ मध्ये जाहिरात काढली होती. मात्र दरम्यानच्या काळात राज्य सरकारने मराठा आरक्षणाबद्दल दिलेल्या राखीव जागांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे त्याला अधीन राहून ‘एसईबीसी’ प्रवर्ग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी पात्र उमेदवारांना प्रवेश शुल्क भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसgovernment jobs updateसरकारी नोकरी