शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपसमितीमध्ये निर्णय नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 07:44 IST

७ मे रोजीच्या जीआरने अनुसूचित जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण नाकारले गेले होते. 

मुंबई : पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आरक्षण नाकारणारा ७ मे रोजीचा शासन आदेश रद्द करण्याबाबत कोणताही निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या मंगळवारच्या बैठकीत झाला नाही.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीची बैठक झाली. बैठकीला छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, के.सी. पाडवी हे मंत्री उपस्थित होते. ७ मे रोजीच्या जीआरने अनुसूचित जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण नाकारले गेले होते. सर्व पदोन्नती या सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात येतील असे त्यात म्हटले होते. त्यावरून सध्या वातवरण तापले आहे. पदोन्नतीत आरक्षणावर काँग्रेस पक्ष ठाम आहे असे राऊत यांनी स्पष्ट केले.छगन भुजबळ आणि नितीन राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की आजच्या बैठकीत अतिशय सकारात्मक चर्चा झाली. पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठीच्या तांत्रिक बाबी तपासण्याचे ठरले. या बैठकीनंतर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी चर्चा केली.

टॅग्स :reservationआरक्षण