शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 17:47 IST

Maratha OBC Reservation : ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे हे उपोषण करण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले होते. पण, पोलिसांनी त्यांना वडीगोद्री येथे रोखले. 

वडीगोद्री (जालना) - "मनोज जरांगे यांचे लाड जातीयवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. माझा प्रशासनावर रोष नाही, प्रशासनावर दबाव असल्यामुळे मला रोखण्यात आले आहे", अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली. 

मनोज जरांगेंनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

दरम्यान, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. 

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अंतरवाली सराटीकडे जात असताना पोलिसांनी वडीगोद्री येथे रोखले.जालना पोलिसांनी वडीगोद्री येथे तगडा बंदोबस्त देखील तैनात होता. गोंदी पोलिसांनी आंदोलक वाघमारे यांना भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 नुसार नोटीस बजावली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. "जरांगेंनी उपोषणाची काही परवानगी घेतलेली नाही. मी परवानगी मागितली आहे. तशी माझ्याकडे पावती पण आहे. मुख्यमंत्री एका समाजाचे लाड करत आहे. असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही. मुख्यमंत्र्याला रातोरात काहीतरी निर्णय घ्यायचे असतील", असा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीJalna Policeजालना पोलीस