शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यास बंदी आहे
By Admin | Updated: February 22, 2017 13:56 IST2017-02-22T13:56:56+5:302017-02-22T13:56:56+5:30
शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यास बंदी आहे

शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यास बंदी आहे
शंभर मीटरच्या आत प्रचार करण्यास बंदी आहे. मुझफ्फरपुरा येथील महापालिका शाळा क्रमांक ५ येथे एक राजकीय कार्यकर्ता मतदान केंद्राच्या परिसरात प्रचार करीत होता. वारंवार सूचना देऊनही तो नियमांचे उल्लंघन करीत राहिल्याने नागपुरी गेटचे ठाणेदार एस.एस. भगत आणि कर्मचारी असे लाठी उगारून धावले. (छाया : मनीष तसरे, अमरावती.)