शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राज्यातील रस्त्यांवर तब्बल ३ कोटी ४८ लाख वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 06:23 IST

दर लाख लोकसंख्येमागे ३१,०४७ वाहने

मुंबई : साडेबारा कोटींच्या घरात लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात तब्बल ३ कोटी ४८ लाख, ८८ हजार ८७० वाहने आहेत. एक लाख लोकसंख्येमागे ३१०४७ वाहने आहेत.जानेवारी २०१९च्या या आकडेवारीनुसार दुचाकी वाहनांची संख्या २ कोटी ५५ लाख ७९६६९ आहे. मोटरगाड्या, जीप अशा चारचाकी मोटारींची संख्या ४८ लाख ६५८४२ इतकी आहे. राज्यात २०१७ आणि २०१८ चा विचार केला तर एक वर्षात सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या २६ लाख ९१ हजार १०३ इतकी वाढली. स्वयंचलित रिक्षांची संख्या ८ लाख ५७२४ वरून ९६४६४१ वर गेली. रुग्णवाहिकांच्या संख्या मात्र फारच कमी वाढली आहे.आधीच्या वर्षात ती १५०९३ होती; ती १५८७६ झाली. शाळा बसेसची संख्या एक वर्षात २६४३८ वरून २९२३१ वर गेली. ट्रॅक्टरच्या संख्येत मोठी वाढ झाली. ही संख्या ६ लाख ९३६४५ वरून ७५२२७९ वर गेली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी