शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारने दिलेली १२ आमदारांसाठीची यादी रद्द करावी; CM शिंदेंची राज्यपालांकडे शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 07:25 IST

राज्यपाल लवकरच ती यादी रद्द झाल्याचे पत्र नवीन सरकारला देतील आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून १२ नावांची नव्याने शिफारस केली जाणार आहे.

मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या १२ आमदारांसाठीचीउद्धव ठाकरे सरकारने पाठविलेली नावांची यादी रद्द करावी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले आहे. राज्यपाल लवकरच ती यादी रद्द झाल्याचे पत्र नवीन सरकारला देतील आणि त्यानंतर शिंदे-भाजप सरकारकडून १२ नावांची नव्याने शिफारस केली जाणार आहे.

अशी होती ठाकरे सरकारची यादी -शिवसेना -अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर, विजय करंजकर, नितीन बानुगडे पाटील आणि चंद्रकांत रघुवंशीराष्ट्रवादी -एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदेकाँग्रेस -रजनीताई पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर, मुझफ्फर हुसेन

सत्तानाट्यानंतर चर्चा सुरू- राज्यात नाट्यमय घटनाक्रमानंतर सत्तांतर झाले आणि तेव्हापासूनच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे नव्याने राज्यपालांकडे पाठविली जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. ठाकरे सरकारने जी यादी पाठविली होती त्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपले नाव या यादीतून वगळावे, अशी विनंती राज्यपाल कोश्यारी यांना भेटून केली होती.- काँग्रेसच्या रजनीताई पाटील राज्यसभेवर गेल्या. एकनाथ खडसे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर गेले. शिवसेनेच्या यादीतील चंद्रकांत रघुवंशी आता एकनाथ शिंदे गटात आहेत.

शिंदे गटाचा आग्रह चार जागांसाठी  आता नव्याने जी यादी राज्यपालांकडे पाठविली जाईल त्यात भाजप-शिंदे गट अशी विभागणी असेल. भाजपच्या वाट्याला नऊ जागा तर शिंदे गटाला तीन जाण्याची शक्यता आहे. शिंदे गट मात्र चार जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठी किमान एक हजार जण इच्छुक आहेत. त्यातून कोणाला संधी द्यायची ही भाजप नेतृत्वासाठी डोकेदुखी आहे. त्यामुळे नवे नाट्य रंगलेले पाहायाला मिळणार आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMLAआमदार