शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी टोलमाफी तरीही टोलचा फटका, सावंतवाडीतील प्रवाशामुळे उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 12:14 IST

टोल पास दाखवून जाण्याची परवानगी मिळाली, मात्र काही अंतर गेल्यानंतर बँक खात्यातून पैसे वळवले  

अनंत जाधवसावंतवाडी : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने टोलमाफी दिली आहे. मात्र, टोलमाफीचा परवाना असूनही बँक खात्यातील रक्कम टोलसाठी घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धानोरी (जि. पुणे) येथील मनोहर पवार हे पुण्याहून सावंतवाडीकडे प्रवास करत होते. त्यांना टोलमाफीचा परवाना पुणे पोलिस ठाण्यातून देण्यात आला होता. मात्र, त्यांच्या बँक खात्यातील रक्कम टोलसाठी वळविण्यात आली आहे.पवार यांना विश्रांतवाडी पोलिस चौकीतून पथकर माफीचा पास देण्यात आला होता. हा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली गेली होती. त्यावेळी तपशीलवार नोंद घेण्यात आली होती. परंतु, हा परवाना घेऊन पवार सावंतवाडीकडे प्रवास करत असताना टोलनाक्यावर त्यांना टोल पास दाखवून जाण्याची परवानगी मिळाली, मात्र त्यांची कार टोलनाका ओलांडून काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे वळवले गेले. हा प्रकार पुणे येथील खेड शिवापूर टोलनाका, आणेवाडी टोलनाका व तासवडे टोलनाक्यावर घडला. मनोहर पवार यांच्या खात्यावरील तब्बल २८५ रुपये वळविण्यात आले आहेत. गणेश चतुर्थींनिमित्त कोकणवासीयांना आनंदी करण्यासाठी राज्य सरकार विविध घोषणा केल्या आहेत मात्र त्यातील अंमलबजावणीत त्रुटी राहिल्या आहेत.या प्रवाशांची टोलसाठी घेतलेली रक्कम सरकारने परत द्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गGanesh Mahotsavगणेशोत्सव 2025tollplazaटोलनाकाpassengerप्रवासीSawantwadiसावंतवाडीGanpati Festivalगणपती उत्सव २०२५