शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलनाची दिशा; अनेक बाबी उघड करणार- जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 06:11 IST

कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क वडीगोद्री (जि. जालना) : दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला हरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत. रात्रीतून निर्णय बदलले जात आहेत. कितीही प्रयत्न केले तरी आपण सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी (२५ फेब्रुवारी) दुपारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची अंतिम आणि निर्णायक बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक बाबी समाजासमोर आपण उघड करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी दिला.

ते म्हणाले, सगेसोयऱ्याची अधिसूचना काढली. परंतु, निर्णय घ्यायला आणि आंदोलनाकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. पूर्वी एकच राजा असल्यामुळे न्याय मिळायचा. आता तीन-तीन राजे असल्याने न्याय मिळणे अवघड दिसत आहे. त्यामुळे समाजबांधवांची अंतिम आणि निर्णायक बैठक घेत आहोत.

सगेसोयरे हरकतींवर अद्याप निर्णय का नाही?परवाच्या रात्री आणि कालच्या दिवसात खूप काही घडले. ते सर्व समाजाला सांगायचे आहे. अध्यादेश शासनाने काढला, त्यांनाच अंमलबजावणी करावी लागणार आहे. आमच्यावर १० टक्के आरक्षण का थोपवत आहात? सगेसोयरे अधिसूचनेवर आलेल्या हरकतींवर अद्याप निर्णय नाही. अशी कोणती छाननी सुरू आहे, असा सवालही जरांगे-पाटील यांनी उपस्थित केला.

देहू संस्थान जरांगेंच्या पाठीशीपिंपरी : मनोज जरांगे-पाटील  यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी संबंध नाही, असा खुलासा शनिवारी देहू संस्थानने केला. देहू संस्थान जरांगे-पाटील यांच्या पाठीशी असल्याचेही सांगण्यात आले. लोणावळ्याजवळ रास्ता रोकोनंतर मावळमधील मराठा आंदोलक देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले होते.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण