शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टाचा निकाल मे महिन्याच्या प्रारंभी येणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 12:43 IST

Maharashtra Politics: शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरविल्यास महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला मोठा हादरा बसेल. कारण अपात्रतेची नोटीस बजावली, त्यात शिंदे यांचाही समावेश आहे

- हरिश गुप्ता 

नवी दिल्ली - शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक गट फुटून बाहेर पडला. हे कृत्य राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टानुसार पक्षांतर ठरते का किंवा आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दिला असतानाही ते आमदारांना अपात्र ठरवू शकतात का, याबद्दल सर्वोच्च न्यायालय मे महिन्याच्या प्रारंभी निर्णय देण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत दोन राजकीय स्फोट होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्तविली आहे. मविआतील संकट दूर झाल्याचे संकेत यातून मिळत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांना न्यायालयाने अपात्र ठरविल्यास महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला मोठा हादरा बसेल. कारण अपात्रतेची नोटीस बजावली, त्यात शिंदे यांचाही समावेश आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरविले तरीही राज्यातील सरकारल कोणताही धोका नाही, असा भाजपल विश्वास आहे...अशी आहे शिंदे सरकारच्या समर्थक आमदारांची फळी महाराष्ट्रात भाजप व शिंदे समर्थ आमदारांच्या आघाडीतून साकारलेल्य सरकारला १६२ आमदारांचा पाठिंब आहे. त्यात भाजपचे १०५, शिंदे गटा ४०, लहान पक्षांचे ५ व १२ अपक्ष आमदार आहेत. बहुमतासाठी १३ आमदारांची आवश्यकता आहे. १ आमदार अपात्र ठरले तरी या आघाड सरकारच्या हाती १४६ आमदार उरतात त्यामुळे या सरकारला कोणताही धोक नाही, असे भाजपचे मत आहे.

पाठिंब्यासाठी प्रयत्नमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्यायालयाने अपात्र ठरविल्यास नव्या सरकारची रूपरेषा काय असेल याबद्दल अनेक शक्यतांचा विचार केला जात आहे. अन्य पक्षांमधील आणखी काही आमदारांचा सरकारसाठी पाठिंबा घेण्यास भाजप राजी आहे, असे त्या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना