शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 06:28 IST

लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांना साथ नाही; शरद पवार यांनी धुडकावला मोदींचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी सन्मानाने अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन व्हावे, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धुडकावला. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्यांसोबत कधीही जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.    

पुण्यात खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पवार म्हणाले, हा देश एक ठेवायचा असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. पंतप्रधान केवळ एका धर्माबाबत वेगळी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे देशात ऐक्य राहणार नाही. मोदी अस्वस्थ झाले आहेत, त्यातूनच ते अशी विधाने करत आहेत. 

शरद पवार यांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे सुतोवाच केले होते, असे अजित पवार म्हणाले होते. त्यावरून शरद पवार त्यांचे नाव न घेता म्हणाले,  राजकारणात बालबुद्धी असलेले अनेक लोक असतात. याच बालबुद्धीने ते बोलत असतात.  

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४