शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशनबद्दल सांगू नये, आम्हाला मुका मार देता येतो; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 11:54 IST

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना डॉक्टरकी कशी देता? असा सवाल राऊतांनी विचारला.

नवी दिल्ली - डॉक्टरांना प्रश्न विचारा, वीर सावरकर कोणत्या बोटीतून उडी मारून कोणत्या बंदरावर गेले? हे आता फोन करून विचारा, ऑपरेशनबद्दल आम्हाला सांगू नका, आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत राहा, तुम्हाला मुका मार बसल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, डॉक्टरकी महाराष्ट्रात पायलीला ५० मिळत असतात. प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला डॉक्टरेट मिळतेय हा देशाचा अनुभव आहे. अशाप्रकारे डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठाची चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना डॉक्टरकी कशी देता? तुमच्या कोणत्या फाईली अडकल्या आहेत म्हणून हे करावे लागते. गेल्या काही वर्षात हा प्रकार वाढला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत:वरच एक शस्त्रक्रिया करायला हवी. सामान्य जनतेने मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला बहुतेक या महान कार्याबद्दलच त्यांना डॉक्टरेट मिळाली असावी.

....अन् सरकार कोसळेलराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर सरकार कोसळेल असं विधान केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, जयंत पाटील बोलले ते खरे आहे. जर कायद्याने सर्वकाही होणार असेल तर मुख्यमंत्र्यांसह १६ आमदार अपात्र ठरेल आणि सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितले. 

कर्नाटकात प्रचाराला जाणार आगामी काळात कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका लागणार असून कर्नाटकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जाऊ. पण माझे राज्यातील सर्व पक्षांना त्यात भाजपा, मिंदे गट आले त्यांना आवाहन आहे की, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला अपशकुन करण्यासाठी कुणीही जाऊ नये. तुम्ही महाराष्ट्राचे सुपुत्र असाल तर हे करू नये असं राऊतांनी सांगितले. तानाजी सावंतांनाही डॉक्टरेट द्याजे बाळासाहेबांचा अपमान करतायेत अशा लोकांना घेऊन मिंदे फिरतायेत. हे बाळासाहेबांचे विचार काय पुढे घेऊन जाणार? तानाजी सावंत यांनाही डॉक्टरेट दिली पाहिजे असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे